Next

कोपर्डी प्रकरण- निकालानंतर कोर्टाबाहेर 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 01:29 PM2017-11-29T13:29:23+5:302017-11-29T13:29:29+5:30

कोपर्डी घटनेचा निकाल ऐकण्यासाठी मराठा संघटनानी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. निकाल सुनावल्यानंतर संघटनांच्या  एक मराठा लाख मराठा ...

कोपर्डी घटनेचा निकाल ऐकण्यासाठी मराठा संघटनानी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. निकाल सुनावल्यानंतर संघटनांच्या  एक मराठा लाख मराठा या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.