Next

गोव्यात शिवसेनेला किती मतं? Goa Election Result 2022 | How many votes does Shiv Sena get in Goa?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:17 AM2022-03-11T11:17:47+5:302022-03-11T11:18:08+5:30

गोव्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाने मोठी डरकाळी फोडत एन्ट्री घेतली होती. संजय राऊत यांच्याकडून भाजप सरकार जाणार अशी गर्जनाही केली गेली. आदित्य ठाकरे आपल्या टीमला घेऊन गोव्यात आले. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं.. पण हे सर्व करुनही गोव्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.. कसा तो पाहा...ashwin vo #GoaElectionResult #Goapolls #Shivsena #Uddhavthackeray #Sanjayraut #Adityathackeray