Next

सोमवती अमावस्येला ३० वर्षांनी कोणता अद्भुत योग आहे? Somavati Amavasya 2022 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:12 PM2022-05-30T15:12:25+5:302022-05-30T15:13:10+5:30

यंदा सोमवती अमावस्येला एक योग आला आहे. आपल्या जीवनामध्ये अमावस्या संदर्भात काही परंपरा आहे. सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. पण सोमवती अमावस्येला ३० वर्षांनी कोणता अद्भुत योग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #SomavatiAmavasya2022 #Amavasya #Amavasyamahiti Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8b5igt