Next

घरात कोणत्या दिशेला झाड लावल्यावर त्याचे परिणाम दिसतील? Vastushastra tips for home | Tree in a house

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:37 PM2022-05-20T12:37:49+5:302022-05-20T12:38:31+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू या असायला हव्यात त्याविषयी आपण अचूक माहिती घेतो. आपण आपल्या घरामधील छोट्याश्या गॅलरीमध्ये अनेक झाडे लावतो. पण ही झाडे नेमकी कोणत्या दिशेला लावावी? याबद्दल आपल्याला अचूक माहिती नसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घरात कोणत्या दिशेला झाड लावल्यावर त्याचे परिणाम दिसतील? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Treeinhouse #Hometips Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा