Next

अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 01:00 PM2018-02-08T13:00:41+5:302018-02-08T13:01:07+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे ...

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.