कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध : निविदा प्रक्रिया पूर्ण; कामांना होणार लवकरच प्रारंभ ...
वाशिम- जिल्ह्यातील ग्राम ईचा नागी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवपार्वती संस्थानवर भाविकांकडून शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले. ...
शेलूबाजार (जि.वाशिम) : ग्राम पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय शेतकरी जयसिंग गेमा राठोड या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या पोटात सुरी भोसकून आत्महत्या केली. ...
वाशिम- यावर्षी सर्व बँका मिळून एकूण ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज एकूण दीड लाख शेतकऱ्यांना वितरित करण्याचे नियोजन केले आहे. ...
मंगरुळपीर तालुुक्यात तब्बल ४५० शेतकºयांना देयके मिळाली नसल्याने ते या योजनेपोटी कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे. ...
कामांत उन्हामुळे अडथळा येऊ नये यासाठी हे ग्रामस्थ बहुतेक काम रात्रीच्यावेळीच बहुतांशी कामे करीत असल्याचे दिसत आहे. ...
जैनाची काशी समजल्या जाणाºया शिरपूरनगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ...
संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील स्थिती; डिसेंबर २0१५ पासून प्रश्न प्रलंबित ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन शनिवार, ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याहस्ते करण्यात आले. ...