लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षण विभागातील ‘व्हीसी’ संच धूळ खात! - Marathi News | Education Department's 'VC' sets dust | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण विभागातील ‘व्हीसी’ संच धूळ खात!

लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ : प्रशासनाचा निष्काळजीपणा ...

२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला! - Marathi News | 24 hours power connection decision is rare! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला!

ग्राहकांची गैरसोय थांबेना : अर्ज करूनही मिळत नाही ‘कनेक्शन’ ...

रिसोड पंचायत समितीला रिक्त पदांचे ग्रहण! - Marathi News | Risod Panchayat Samiti Employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पंचायत समितीला रिक्त पदांचे ग्रहण!

रिसोड : तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंंदू म्हणून पंचायत समितीचे महत्त्व आहे. येथे गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...

गावरान आंबे खरेदीसाठी लोकांची झुंबड - Marathi News | The flag of the people to buy Gavran Mango | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गावरान आंबे खरेदीसाठी लोकांची झुंबड

शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ...

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Natural calamitous farmers waiting for help! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. ...

शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम मिळेना! - Marathi News | Teacher's salary! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम मिळेना!

मंगरुळपीर, कारंजातील स्थिती: मार्च महिन्यापासून एक हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन थकले ...

स्थानिक स्वराज्य संस्थांना वसुलीच्या प्रमाणात सहायक अनुदान! - Marathi News | Local grants for subsidy grants to local governments! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थानिक स्वराज्य संस्थांना वसुलीच्या प्रमाणात सहायक अनुदान!

विशेष वसुलीस मुदतवाढ: संबंधित स्वराज्य संस्थांना निर्देश ...

सायकलस्वार ग्रुपची वाशीम ते जम्मु मोहीमेला सुरुवात - Marathi News | Cycle swords start from Washim to Jammu campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सायकलस्वार ग्रुपची वाशीम ते जम्मु मोहीमेला सुरुवात

वाशीम - सायकलस्वार ग्रुपच्या वाशीम ते जम्मु अशा बावीसशे किलोमिटरच्या मोहीमेला रविवार 14 मे ला सुरुवात करण्यात आली. या मोहीमेचा प्रारंभ शिवाजी चौक येथून करण्यात आला. ...

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two wheelers killed in tractor crash | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

केशवनगर: दुचाकीवर जात असलेल्या काका-पुतण्याला ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात काकाचा मृत्यू झाला, तर ९ वर्षीय पुतण्या गंभीर जखमी झाला. ...