शिवशाही बसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्यच दोन्ही आगारात नाही. ...
पावसामुळे ग्रामीण भागांतील कच्चे रस्ते चिखलमय झाले आहेत ...
सोयाबीनच्या ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांसह इतर पिकांचे जवळपास ५०० क्विंटल बियाण्यांची विक्रीच होऊ शकलेली नाही. ...
वाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे. ...
वाशिम : शुक्रवार, २६ जुलैपासून जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम स्वरुपात सुरू असलेल्या पावसाचा जोर पाचव्या दिवशी अर्थात मंगळवारी वाढला आहे. ...
मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र शासन व सरपंच परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३१ जुलै रोजी राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे ...
येत्या दोन ते तीन दिवसांत वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंंडळाची प्रत्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी दिली. ...
वाशिम : वाशिमवरून मंगरूळपीरकडे जाणारा एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक समोरून येणाºया खासगी बसला बाजू देताना पार्डीटकमोर फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार आहे. ...
प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला. ...