लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू - Marathi News | Finally Bus service start from Risod to Bhokarkhed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू

रिसोड (वाशिम) : गत काही महिन्यांपासून बससेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर ३० जुलै रोजी दिलासा मिळाला आहे. ...

आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था   - Marathi News | Ayurvedic Hospital building in bad condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था  

काजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शिकस्त झाली असून,  येथील वैद्यकीय अधिकाºयाचे पदही रिक्त आहे. ...

कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले   - Marathi News | Power sub station inauguration pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले  

वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली. ...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॅगस्टला ! - Marathi News |  District Level Democracy Day on 5 August! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॅगस्टला !

आॅगस्ट २०१९ महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, ५ आॅॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ...

‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to absente employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लोकमत’चा दणका : गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गैरहजर कर्मचाºयांकडून खुलासे मागविण्यात येणार असून, दोषी आढळून येणाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. ...

गर्भपाताच्या प्रकरणात वैद्यकीय मंडळ देणार न्यायालयाला सल्ला - Marathi News | Medical board to give advice to court in case of abortion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गर्भपाताच्या प्रकरणात वैद्यकीय मंडळ देणार न्यायालयाला सल्ला

वाशिम : २० आठवड्या पलिकडील गर्भाचा वैद्यकीय गर्भपात करण्यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय घेण्यासाठी विद्यमान न्यायालयांना वैद्यकीय मंडळाचा सल्ला घ्यावा लागतो. ...

कर्जमाफीपासून वंचित शेतकरी धडकले  जिल्हाधिकारी कार्यालयात - Marathi News | Farmers deprived of debt waiver rams into collector's office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीपासून वंचित शेतकरी धडकले  जिल्हाधिकारी कार्यालयात

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. ...

ग्रामसेवकांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच; २० दिवसानंतरही असहकार सुरूच - Marathi News | There is no compromise on the movement of Gramsevak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच; २० दिवसानंतरही असहकार सुरूच

ग्रामसेवकांनी ९ जुलैपासून पुकारलेले असहकार आंदोलन २० दिवसानंतरही सुरूच आहे. ...

भाजीपाला महागला; महिलांचे ‘बजेट’ कोलमडले ! - Marathi News | Vegetables expensive; Women's 'budget' collapses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजीपाला महागला; महिलांचे ‘बजेट’ कोलमडले !

वाशिम : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडून गेले असून, अजून किती दिवस भाजीपाल्याचे दर चढते राहतील, याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असा दावा भाजी विक्रेत्यांनी केला. ...