शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वसईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, कोरोनाचे आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:57 IST

Coronavirus : तरुणाच्या मृत्यूनंतर पालिकेने खबरदारी घेत तात्काळ उपाययोजना म्हणून या रुगांच्या संपर्कांत आलेल्या संशयित अशा 17 जणांना नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

वसई-विरार शहर मनपाच्या पापडी भागात दोन दिवसांपूर्वी एका 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मुंबईच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र आता याच मृत्यू झा्लेयाल तरुणाच्या कटुंबातील सदस्यांपैकी एका 54 वर्षीय पुरुषाला व 32 वर्षीय महिलेला सोमवारी कोरोनाची लागण झाली असून या दोघांवर नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीने लोकमतला देण्यात आली आहे.

दरम्यान पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी वसईच्या पापडी भागातील एक 28 वर्षीय तरुण हा मुंबईत कर्करोगावर उपचार घेत असताना रुग्णालयाने त्याची कोरोना चाचणी घेतली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. मात्र याच तरुणाचा दुसऱ्या दिवशी मुंबईत मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर पालिकेने खबरदारी घेत तात्काळ उपाययोजना म्हणून या रुगांच्या संपर्कांत आलेल्या संशयित अशा 17 जणांना नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

कोरोना चाचणी तिथे या सर्वांची करण्यात आली असता या कोरोना तपासणीत एकूण 17 संशयित रुग्णापैकी केवळ दोन रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या दोघांमध्ये एक पुरुष व एक महिला यांचा समावेश असून अन्य 15 निगेटिव्ह आलेल्या रुग्णासहित या सर्वांवर नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारDeathमृत्यूIndiaभारत