शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:31 IST

Health News: वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नाही, तर किडनी व  मूत्रमार्गाशी संबंधित आजारांचाही धोका वाढत असल्याचे दी लॅन्सेट या नियतकालिकात म्हटले आहे.

वॉशिंग्टन - वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नाही, तर किडनी व  मूत्रमार्गाशी संबंधित आजारांचाही धोका वाढत असल्याचे दी लॅन्सेट या नियतकालिकात म्हटले आहे. या संशोधनपर लेखात म्हटले आहे की,  तापमानवाढ अन् डिहायड्रेळे (निर्जलीकरण) किडनीशनमु स्टोन (मूतखडे) आणि मूत्रमार्गाशी संबंधित आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 

या परिस्थितीने ‘सायलेंट हेल्थ क्रायसिस’चे रूप धारण केले आहे. अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स विभागानेही देशभर सुरू असलेल्या उष्म्याच्या लाटेबद्दल इशारा जारी केला आहे. या प्रकारच्या वातावरणात माणसाला नेहमी होणाऱ्या आजारांपेक्षा आणखी वेगळे आजारही होण्याची शक्यता या विभागाने व्यक्त केली.  शास्त्रज्ञांनी उष्म्याच्या लाटेत जगभरात विविध देशांत आणखी कोणते विकार बळावतात, याचीही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)

प्रचंड उकाड्यामुळे मूत्रमार्गाशी संसर्ग वाढतो?मूत्रमार्गाच्या संसर्गाचा विकार विशेषतः महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उष्ण आणि दमट हवामान हे जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते.उन्हाळ्यात आपण कमी पाणी पितो, त्यामुळे मूत्राशयातील हानिकारक जिवाणू शरीराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे मूत्रमार्गामध्ये संसर्ग होण्याची शक्यता बळावते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या विषयावर अमेरिका व आणखी काही देशांमध्ये सखोल संशोधन सुरू आहे. 

किडनीवर परिणामतापमान वाढल्यावर शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवी अधिक दाट होते आणि शरीरातीलकॅल्शियम, युरिक ॲसिड आदी घटक किडनीमध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात साचू लागतात. पुढे याचेच मूतखड्यात रूपांतर होऊ शकते.

काय काळजी घ्याल?दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी प्या.चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक कमी प्या.पाण्याचे प्रमाण असलेली फळे खा.दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा.

English
हिंदी सारांश
Web Title : Heat Waves: Rising Kidney Stones and Urinary Infections Alert

Web Summary : Heat waves are causing a surge in kidney stones and urinary tract infections due to dehydration. Doctors advise drinking plenty of water and avoiding peak sun exposure to prevent these ailments, especially for women and the elderly.
टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय