ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे ...
हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला. ...
वर्धा व अमरावती या दोन जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा क्षेत्रात आहे. मोर्शी व आर्वी विधानसभा तर वर्धा लोकसभेचे प्रतिनिधीत्व करते. ...
सध्याच्या आधुनिक तंत्रयुगात जुन्या प्रथा, परंपरा मागे पडत आहेत. सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत होत असलेला बदल याचे सुतोवाच देतो. ...
एका घाटाच्या रॉयल्टीवर दुसऱ्या घाटातील रेतीचा उपसा करण्याचा प्रकार वर्धेत नवा नाही. असाच प्रकार पुलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे. ...
सेलू येथील वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या यशवंत चौकात कापसाच्या गाठी भरलेला सीजी ०४, जे.ए.०४२८ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकने पाहता पाहता पेट घेतला. ...
सेलू तालुक्यातल्या साईनाथ जिनींग फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकला सेलूच्या यशवंत चौकात भीषण आग लागून त्यात कापसाच्या गाठींसह ट्रक जळून गेला. ...
शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी लाभाचा ठरणार कार प्रकल्प गत १७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. ...