लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतातील गहू पेटविला - Marathi News | Wheat in the field aggravated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतातील गहू पेटविला

आॅनलाईन लोकमतघोराड : शेतात काढणीच्या स्थितीत असलेला गहू अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घोराड लगतच्या जुनगड येथे घडली. या आगीत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची ...

खासदारांचा शेतकऱ्यांशी संवाद - Marathi News | MPs' interaction with farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदारांचा शेतकऱ्यांशी संवाद

केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ...

हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी - Marathi News | Handpumps, wells are being considered ineffective | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी

पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. ...

वर्धेतील लढा हरियाणाच्या गावापर्यंत पोहोचला - Marathi News | The battle in Wardha reached the village of Haryana | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेतील लढा हरियाणाच्या गावापर्यंत पोहोचला

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे. ...

सफाई कामगारांचे आर्थिक शोषण - Marathi News | Economic exploitation of cleaning workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सफाई कामगारांचे आर्थिक शोषण

मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले. ...

व्यवसायाचे विकेंद्रीकरण हाच सर्वोदयचा मूलमंत्र होय - Marathi News | The decentralization of business is the key to success | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्यवसायाचे विकेंद्रीकरण हाच सर्वोदयचा मूलमंत्र होय

महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे. ...

तथागत गौतम बुद्ध जगातील पहिले मनोवैज्ञानिक - Marathi News | Tathagat Gautam Buddha is the world's first psychologist | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तथागत गौतम बुद्ध जगातील पहिले मनोवैज्ञानिक

आज समाजात अनेक वाईट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा आहेत. सध्या विज्ञानाने बरीच प्रगती केली असली तरी समाजातील काही लोक विज्ञानाचा दुरूपयोग करून अनैतिकतेकडे वळताना दिसतात. ...

रसुलाबादवर कृत्रिम जलसंकटाचे सावट - Marathi News | Result of artificial water conservation at Rasoolabad | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रसुलाबादवर कृत्रिम जलसंकटाचे सावट

ऑनलाईन लोकमतवर्धा : आर्वी तालुक्यातील रसुलाबाद हे गाव कष्टकºयांचे अन् मातब्बर राजकीय पुढाºयांचे; पण सध्या येथील राजकीय पुढाऱ्यांसह काही शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता ...

दुचाकी चोराला नाशिक येथून अटक - Marathi News | Two-wheeler thief arrested from Nashik | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुचाकी चोराला नाशिक येथून अटक

येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. ...