लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीबीआय चौकशी मागणार - Marathi News | To seek CBI probe | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सीबीआय चौकशी मागणार

सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत ...

अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’ - Marathi News | Women's Elgar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद.... ...

सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - Marathi News | Funding for Sailoo's development will not ease | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. ...

३३ जोडपी अडकली विवाह बंधनात - Marathi News | 33 Couples get stuck in marriage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३३ जोडपी अडकली विवाह बंधनात

स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले. ...

केमिकल युनिटला आग ३४ लाखांचे नुकसान - Marathi News | Chemical unit gets fire of 34 lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केमिकल युनिटला आग ३४ लाखांचे नुकसान

रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...

वर्धेच्या एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग - Marathi News | The chemical unit at Wardha's Emgiri, a severe fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेच्या एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग

रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...

वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड - Marathi News | 191 villages in Wardha district selected for Jalyukta Shiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील १९१ गावांची जलयुक्त शिवाराकरिता निवड

राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २०१८-१९ साठी १९१ गावांची निवड करण्यात आली आहे. ...

वर्धा-नागपूर मार्गावर अपघात; युवक जखमी - Marathi News | Accident on Wardha-Nagpur road; Youth injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा-नागपूर मार्गावर अपघात; युवक जखमी

वध्याहून पवनारकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेने येणाºया कारची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी ११.३० च्या सुमारास घडली. ...

हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता - Marathi News | The corporation in Hinganghat itself work for cleanliness of the ward | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता

हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. ...