देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. ...
नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. ...
एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. ...
वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी क ...
एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. ...
शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू शेकापूर येथील सिद्धार्थ मुन व त्याच्या सहकाऱ्यांनी एका अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केला. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्य ...
गावातील ग्रा.पं. पासून तर संसदेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क प्रदान करणारे डॉ. आंबेडकर हे देशातील लोकशाहीचा बाप आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब यांच्या राज्यघटनेमुळे मी या देशाचा प्रधानमंत्री बनू शकलो, याची जाहीर वाच्यता नरेंद्र मोदी यांनी भा ...
दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ...