वर्धा-नागपूर मार्गावर अपघात; युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:04 PM2018-04-19T15:04:56+5:302018-04-19T15:05:08+5:30

वध्याहून पवनारकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेने येणाºया कारची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी ११.३० च्या सुमारास घडली.

Accident on Wardha-Nagpur road; Youth injured | वर्धा-नागपूर मार्गावर अपघात; युवक जखमी

वर्धा-नागपूर मार्गावर अपघात; युवक जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देपवनार पेट्रोलपंपाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वध्याहून पवनारकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेने येणाºया कारची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी ११.३० च्या सुमारास घडली. सेलू येथील विनित माहुरे हा युवक मोटरसायकलवरून जात असताना पवनारजवळील पेट्रोलपंपाजवळ त्याची मोटरसायकल व कारची धडक झाली. यात विनीतला गंभीर जखमा झाल्या असून मोटरसायकलचे बरेच नुकसान झाले. अन्य दोघेही जखमी झाल्याचे वृत्त आहे. वर्धा-नागपूर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या मार्गावरील गाड्यांना बराच त्रास सहन करावा लागतो आहे. अशातच अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

 

Web Title: Accident on Wardha-Nagpur road; Youth injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात