मागील खरीप हंगामात राज्यात सुमारे ४० लाख तर वर्धा जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यंदाच्या हंगामातही हेच संकट राहण्याची शक्यता आहे. विदर्भातच नव्हे राज्यात कापसाच्या पिकाला मोठे महत्त्व आहे. ...
नगर परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात होतकरू बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अत्याधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल तयार करण्यात येणार आहे. यासाठी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’चा अवलंब होणार आहे. ...
तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. ...
गत तीन वर्षांत देशभरातील पाच कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस सिलिंडर वितरित करण्यात आले आहे. यंदा नव्याने तीन कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ...
श्री संत भानुदास महाराज संस्था आणि मानवता धर्म समिती, वर्धमनेरी यांच्यावतीने सांप्रदायिक वारकरी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आहे. या शिबिरात शिबिरार्थ्यांना विविध विषयांचे तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहे. ...
नोटाबंदीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोकड तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्या घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रोकड तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. ...
गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...
कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला. ...
जिल्ह्यात प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता अनेक आॅटो रस्त्याने धावत आहेत. यातील तब्बल २ हजार ५३१ आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतूक परवाना नसल्याचे समोर आले आहे. ...
तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भे ...