जिल्हा प्रशासनाच्या वर्धा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरून चुकीच्या माहितीचा प्रसार होत असल्याने त्याची दखल घेत ‘जिल्हा प्रशासनाला जुन्यांचा मोह सुटेना!’ या मथळ्याखाली १४ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रकाशित करून त्याकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक् ...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन जवान महाराष्ट्रातील असून दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सध्या सर्वस्तरातून निषेध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बंदची ह ...
येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते. ...
रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेवरून शनिवारी (16 फेब्रुवारी) एक तासाचा मेगाब्लॉक निश्चित करून भुगाव नजीक दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. ...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये बुलडाण्यातील दोन जवानांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी..... ...
मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात द ...
नजीकच्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे (१४) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडप ...