लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामांना वित्तीय ग्रहण - Marathi News | Financial acceptance of works | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामांना वित्तीय ग्रहण

वित्त विभागाने २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय कामांची माहिती ...

अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा - Marathi News | Allahabad Bank for 'No-due' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा

आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यव ...

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले जाणार खत आणि बियाणे - Marathi News | Fertilizer and seeds will be delivered on the farmers' bunds | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविले जाणार खत आणि बियाणे

शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्याची बी-बियाणे व रासायनिक खत खरेदीची धावपळ सुरू झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणे, खतांचा तुटवडा जाऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका ...

शहरातील जनजीवन पूर्व पदाच्या दिशेने - Marathi News | Towards the past of public life in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरातील जनजीवन पूर्व पदाच्या दिशेने

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे २३ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनसह संचारबंदी घोषित करण्यात आली होती. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. दरम्यान, जिल्ह्यात ...

शुभवार्ता! वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | Good news! All patients in Wardha district are corona free | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शुभवार्ता! वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त

सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले वर्धा जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आले. ...

विजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू; वर्धा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two children killed by electric shock while playing in the temple; Incidents in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू; वर्धा जिल्ह्यातील घटना

विजेचा स्पर्श होऊन दोन बालकांचा वेगवेगळ्या ठिकाणी अंत झाल्याच्या दोन हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या. ...

शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन - Marathi News | Seeds delivered directly to farmers on the farm; Commendable planning of agriculture department in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. ...

संतप्त कापूस उत्पादकांनी रोखला वर्धा-यवतमाळ महामार्ग - Marathi News | Angry cotton growers block Wardha-Yavatmal highway | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संतप्त कापूस उत्पादकांनी रोखला वर्धा-यवतमाळ महामार्ग

जिनिंग फॅक्टरीत कापूस टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून देवळी व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारी सायंकाळपर्यंत कापसाच्या लिलावाअभावी वेठीस धरण्यात आले. ...

वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता - Marathi News | Six thousand quintals of soybean seeds are likely to fall short | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता

वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन कमी पडू शकेल अशी शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी व्यक्त केली आहे. ...