बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, ...
Wardha New औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. मात्र, आता कुत्ता गोळीची क्रेझ हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे सन्माननीय व्यक्ती महाराष्ट्र विधान परिषद अथवा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हि ...
थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकी ...
इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९ ...
सुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची ...
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षा साधारण जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये होतात. तर विद्यापीठाचे निकाल जलै ते ऑगस्ट मध्ये लागतात. त्यानंतर लगेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होत असल्या ...
राज्यात आघाडी सरकार असेपर्यंत या समित्यांनी वर्धा जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली. परंतु, राज्यात भारतीय जनता पार्टीचे फडणवीस सरकार विराजमान झाल्यावर या समित्यांना घरघर लागत गेल्याने त्या सध्या मागे पडल्या आहेत. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दा ...
Wardha News विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यावर प्रतिबंध घातला आहे. वारंवार थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. ...