अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता. ...
समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथिल पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करणाऱ्या पतीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ...
येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात सरकारी पक्षाच्या मागणीवरून न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. ...
जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे एका १६ वर्षीय तरुणीवर हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार सात महिन्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवरून उघड झाला आहे. ...
शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी... ...
गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी वाढली आहे. ...
आदिवासीबहुल गाव असलेल्या आष्टी तालुक्यातील झाडगाव येथील नाल्यावरील पूल खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. ...
गत एक महिन्यापासून शहरवासीयांना अशुध्द व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यावरून शासगी शाळांचा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेत चांगलाच वाद सुरू आहे. ...