लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट! - Marathi News | Shocking Betrayal: Three Friends Brutally Murder Man for his 20 Lakh Fixed Deposit in Kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!

Uttar Pradesh Kanpur Murder: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या गुजैनी पोलीस ठाण्याच्या परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली. ...

पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक - Marathi News | Police inspector suspicious death in UP; Female constable Minakshi Sharma arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; खोलीतून किंचाळत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक

५ डिसेंबरच्या रात्री निरीक्षक अरुण कुमार राय यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही गोळी डोक्यातून आर पार गेली. त्यांची बंदूक खाली पडली होती. ...

हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी - Marathi News | Shahjahanpur girl reaches saharanpur to be with mother of three insists marriage in front of up police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी

एक तरुणी तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली आहे. आपलं घर सोडून ती सहारनपूरला आली. ...

SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR - Marathi News | big scam in SIR process in uttar pradesh gave false information a FIR against noor jahan aamir khan and danish khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR

Uttar Pradesh SIR Process: SIR फॉर्ममध्ये खोटी माहिती देण्याचा हा प्रकार उघडकीस आला असून, कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. ...

Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल! - Marathi News | Fraud News: Baited with government job, even given joining letter; Live-in couple made a big mistake! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!

Job Fraud News: उत्तरप्रेदशातील नोएडा येथे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू - Marathi News | sixth grade student collapsed in exam hall died in front teacher mont fort inter college lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

एका शाळेत परीक्षेदरम्यान सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ...

प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल! - Marathi News | Uttar pradesh He went to visit his girlfriend at home and was caught red-handed His friends abandoned him halfway and ran away; no one could have imagined what happened next! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!

रात्रीच्या अंधारात दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असतानाच गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले अन्... ...

प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला! - Marathi News | A mother of two children's betrayed her husband in the name of lovedestroyed her younger sister home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!

पीडित पतीने एसपींकडे (जिल्हा पोलीस अधीक्षक) तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत, तपासही सुरू करण्यात आला आहे. ...

सौरऊर्जेने उजळून निघालं उत्तर प्रदेश! योगी सरकारची ऐतिहासिक झेप; ऊर्जा बचतीचा नवा अध्याय - Marathi News | Uttar Pradesh lit up with solar energy Yogi government historic leap new chapter in energy conservation | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सौरऊर्जेने उजळून निघालं उत्तर प्रदेश! योगी सरकारची ऐतिहासिक झेप; ऊर्जा बचतीचा नवा अध्याय

विकसित उत्तर प्रदेश २०४७च्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व प्रमुख शहरे सौरऊर्जा शहरे म्हणून विकसित करण्याचा मानस ...