दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालूक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
जि.प.च्या सभागृहात सोमवारी सत्तारूढ पदाधिकारी व सदस्यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा पार पडली. जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या वेळी विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य उपस्थित होते. सद्या शेतीचा हंगाम सुरू झाल ...
कोल्हापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले वॉटर एटीएम आणि कचरा प्रक्रिया मशीनच्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय समिती मंगळवारी मुंबईला रवाना झाली. आता अहवाल कधी येणार आणि त्यानंतर का ...
वित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्ह ...
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाज कल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे यांच्या उपस्थितीत हा धनादेश जिल्हाधिकारी एम ...
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शाळांना सुट्या जाहीर झाल्या. त्यानंतर परीक्षा न होताच विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा लागले. हे सर्व झाले असताना आता शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध परिपत्रक काढले जात आहे. १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ ...