लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक : बनसोड - Marathi News | All must work together to prevent corona in rural areas: Bansod | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक : बनसोड

निफाड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करणे, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे, हायरिस्क मधील लोकांचे विलगीकरण करणे, टेस्टिंग वाढविणे, आणि कंटेन्मेंट झोन मधील गस्त कडक करणे याचा अवलंब कराव ...

खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित - Marathi News | Controversial medical officer of Khed Primary Health Center Sanjay Pawar suspended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अ. ज्ञा. होमकर यांनी निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. ...

कामांची ऑफलाईन यादी केली ई-प्रणालीवर अपलोड - Marathi News | Offline list of tasks uploaded to e-system | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कामांची ऑफलाईन यादी केली ई-प्रणालीवर अपलोड

राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट ...

समाजकल्याण समिती : देयके थांबविण्याचा निर्णय - Marathi News | Social Welfare Committee: Decision to stop payments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजकल्याण समिती : देयके थांबविण्याचा निर्णय

नाशिक : समाजकल्याण खात्याच्या वतीने दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या रकमेत प्रत्येक ठिकाणी तफावत असून, काही ठिकाणी दीड लाख रुपये, तर काही ठिकाणी पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येत असल्याने या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी व खर्च ...

तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार - Marathi News | Determination to free the taluka from Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या ...

corona virus :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळ - Marathi News | corona virus: Zilla Parishad staff rush | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळ

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले. ​​​​​​​ ...

झेडपीतील शंभरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Hundreds of staff transfers in ZP | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :झेडपीतील शंभरावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसं ...

वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात - Marathi News | The class of Vanarwadi Primary School is being filled in the assembly hall of the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात

लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, गल् ...