लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु - Marathi News | To begin the fast-unto-death fasting for the Nimbodi school accident, students should get justice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निंबोडी शाळा दुर्घटनेत अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमरण उपोषण सुरु

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ... ...

बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत शासनाचा पुनर्विचार; बंद शाळांतील अंतराचे मोजमाप सुरू - Marathi News | Regarding reconsideration of the restructuring of closed schools; Starting distance measurement in closed schools | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत शासनाचा पुनर्विचार; बंद शाळांतील अंतराचे मोजमाप सुरू

जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे.  ...

लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार  - Marathi News | Teacher rape in Sevik, showing marriage lure in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लग्नाचे आमिष दाखवून पूर्णा येथे शिक्षकाचा सेविकेवर बलात्कार 

ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...

अकोला जिल्हा परिषदेच्या १७ शाळा होणार बंद! - Marathi News | Akola Zilla Parishad's 17 schools will stop! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेच्या १७ शाळा होणार बंद!

अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्‍या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अ ...

यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचाही समावेश  - Marathi News | In addition, the teacher's confidential report also includes student reading capability | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचाही समावेश 

यापुढे शिक्षकांच्या गोपनीय अहवालात विद्यार्थी वाचन क्षमतेचा समावेश असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेला १०० गुणांपैकी मिळालेल्या गुणांची श्रेणीनिहाय नोंद होणार आहे. ...

गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही; शाळा बंद करण्याच्या निर्णयावर मान्यवरांची भूमिका - Marathi News | Role of dignitaries on the decision to close schools in states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही; शाळा बंद करण्याच्या निर्णयावर मान्यवरांची भूमिका

या परिचर्चेतून एक समर्पक उत्तर समोर आले ते असे, शाळा टिकवायच्या असतील, तर शिक्षकांना गुणवत्ता टिकविण्याशिवाय तरणोपाय नाही. परिचर्चेत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे प्रदेश सचिव ए ...

बीड जिल्हातील ३२ जिल्हा परिषद शाळा पट संख्या कमी असल्याने होणार बंद - Marathi News | 32 district councils in Beed district will be closed due to low number of schools | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हातील ३२ जिल्हा परिषद शाळा पट संख्या कमी असल्याने होणार बंद

पटसंख्येच्या राज्यातील १,३१४ शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील ३२  शाळांचा समावेश आहे. ...

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेत बसण्याचे फर्मान; नगरमधील प्रकार - Marathi News | Urdu medium students to sit in a Marathi school | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेत बसण्याचे फर्मान; नगरमधील प्रकार

जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकां ...