जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
जिल्ह्यातील शिक्षणाच्या अवस्थेवर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत जिल्ह्यात २४७ शाळा अप्रगत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. शैक्षणिक वर्ष संपत असताना २५ टक्के विद्यार्थी गणवेश ...
वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती.सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील सहायक शिक्षकांची बिंदूनामावली निश्चित करताना जिल्ह्यातील ३६५ शिक्षकांचा नियुक्तीचा प्रवर्ग वादात सापडला आहे. त्या शिक्षकांची जुलै १९९४ मध्ये मंजूर बिंदूनामावलीतील प्रवर्ग कायम ठेवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना पत्र देत शिक्ष ...
अकोला : शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी आता ज्या शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणात जातीचा प्रवर्ग नमूद नाही, अशा जवळपास ३२५ शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्या नियुक्तीचा जातप्रवर्ग कोणता, तसेच बिंदूनामावलीत त्यांचे नाव कोणत्या जातप्रवर्गात समाविष् ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या सात माध्यमिक शाळांमध्ये सौर विद्युतसाठी ३५ लाखांची तरतूद असताना, निधीच्या पुनर्विनियोजनात वाढ करून १ कोटी २0 लाख रुपये करण्यात आली. शिक्षण समितीच्या या ठरावाला मंजुरी न मिळाल्याने आता त्या सौर पॅनलसाठी जिल्हा नियोजन समितीतून ...
मुदखेड तालुक्यातील बारड विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेशापोटीचा निधी २० जुलै २०१६ रोजी जमा झाला आहे. मात्र, केवळ बँक खात्याअभावी विद्यार्थी गणवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत. ...