समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शि ...
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्यागत चित्र आहे. शाळेमध्ये विजेच्या धक्का लागून दोन विद्यार्थ्यांनी जीव गमावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा भोंगळपणा उघडकीस आला आहे. शाळांचे वीज बिल थकल्याने ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित ...
जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांन ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुलांना अद्याप गणवेश पुरविण्यात आलेले नाहीत. १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. महिना उलटला तरी अद्याप मुलांना गणवेश मिळालेले नाहीत. शिक्षण विभागाकडून शाळांना अनुदान वितरीत करण्यात आलेले नाही. गणव ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. ...