जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्र ...
तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. ...
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्ह्यात तब्बल ९ कोटी २० लाख ३७ हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे सर्वाधिकार मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत. ...
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ...
पंचायत समितीअंतर्गत मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये पाच वर्गांना शिकवण्यासाठी सध्या एकच शिक्षक असल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी बुधवारी चक्क विद्यार्थ्यांनीच पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. शिक्षकांची आॅर्डर काढल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेत अखेर व ...
शाळा भरण्याची वेळ झाली असतानाही शिक्षक उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उदगीर तालुक्यातील नांदेड- बिदर रस्त्यावरील वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली. ...
अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी अजाणतेपणाने बदली होऊन आलेली तारीख अर्जामध्ये लिहिल्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांच्या बदल्या झाल्या. मात्र ही जाणीवपूर्वक केलेली चूक नसून, ती तांत्रिक चूक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच ...