लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आयुष्मान राजयोग: ५ राशी लकी, नव्या नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, बिझनेसमध्ये फायदा - Marathi News | ayushman rajyog in vrishchik rashi 2023 these 5 zodiac signs lucky and get benefits after diwali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आयुष्मान राजयोग: ५ राशी लकी, नव्या नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, बिझनेसमध्ये फायदा

त्रिग्रही योग आणि राजयोगामुळे दिवाळीनंतरही काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

दिवाळीत महालक्ष्मी योग: ५ राशींना बंपर लाभ, धन-धान्य वृद्धी; मिळेल वैभव-ऐश्वर्य, वरदान काळ! - Marathi News | auspicious mahalakshmi yoga in diwali 2023 these 5 zodiac signs lucky and get prosperity in career job money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवाळीत महालक्ष्मी योग: ५ राशींना बंपर लाभ, धन-धान्य वृद्धी; मिळेल वैभव-ऐश्वर्य, वरदान काळ!

दिवाळीत अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. महालक्ष्मी योगाचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा उंचावेल; दीपोत्सव शुभच ठरेल! - Marathi News | weekly horoscope 12 november 2023 to 18 november 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा उंचावेल; दीपोत्सव शुभच ठरेल!

Weekly Horoscope: १२ ऑक्टोबर २०२३ ते १८ नोव्हेंबर २०२३ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

५०० वर्षांनी अद्भूत योग: ७ राजयोग, ७ राशींना वरदान; लक्ष्मी अपार कृपा करेल, दिवाळी शुभ ठरेल! - Marathi News | 500 years after amazing auspicious yoga in diwali 2023 these 7 zodiac signs get prosperity benefits and lakshmi devi blessing in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५०० वर्षांनी अद्भूत योग: ७ राजयोग, ७ राशींना वरदान; लक्ष्मी अपार कृपा करेल, दिवाळी शुभ ठरेल!

दिवाळीत गजकेसरी, महालक्ष्मी, धनयोग असे शुभ योग असून, आर्थिक आघाडी, नोकरी, करिअरमध्ये सर्वोत्तम संधी मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? ...

दिवाळीत अद्भूत योग: ५ राशींवर लक्ष्मी-कुबेर कृपा, भौतिक सुख; येणी मिळतील, अनेकपट लाभ! - Marathi News | diwali 2023 very auspicious yoga from dhanteras these 5 zodiac signs get kuber and lakshmi devi blessings in career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवाळीत अद्भूत योग: ५ राशींवर लक्ष्मी-कुबेर कृपा, भौतिक सुख; येणी मिळतील, अनेकपट लाभ!

यंदाची दिवाळी काही राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

बुधाचे गोचर: १० राशींची दिवाळी शानदार, कमाईत दुपटीने वाढ; नवीन नोकरीची ऑफर; २१ दिवस शुभ-लाभ! - Marathi News | mercury transit in scorpio 2023 these 10 zodiac signs get prosperity in diwali of budh gochar in vrishchik 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचे गोचर: १० राशींची दिवाळी शानदार, कमाईत दुपटीने वाढ; नवीन नोकरीची ऑफर; २१ दिवस शुभ-लाभ!

दिवाळीत होत असलेले बुधाचे गोचर अतिशय फलदायी मानले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर - Marathi News | 59 years after rare auspicious yoga on dhanteras 2023 these 5 zodiac signs lucky gets prosperity on dhantrayodashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर

ग्रहांच्या शुभ योगांमुळे काही राशींची दिवाळी शानदार आणि मालामाल करणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास! - Marathi News | after 30 years saturn direct in aquarius november 2023 know about impact and effect on all zodiac signs of shani margi in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास!

काही राशींना शनी मार्गी होणे आर्थिक आघाडी, नोकरी-करिअर, व्यवसाय-व्यापारात अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...