लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : १३ ते १९ नोव्हेंबर २०२२; प्राप्तीत वाढ होईल, विद्यार्थ्यांनाही उत्तम परिणाम मिळणार - Marathi News | Weekly horoscope 13 to 19 November 2022 money profit profitable week students will also get better results zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : १३ ते १९ नोव्हेंबर; प्राप्तीत वाढ होईल, विद्यार्थ्यांनाही उत्तम परिणाम मिळणार

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

वृश्चिक प्रवेश: ‘या’ ८ राशींवर शुक्राची कृपा; धनलाभाचे उत्तम योग; सुख लाभेल, भाग्य चमकेल! - Marathi News | venus transit in scorpio november 2022 know about effect on all zodiac signs of shukra gochar in vrishchik rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृश्चिक प्रवेश: ‘या’ ८ राशींवर शुक्राची कृपा; धनलाभाचे उत्तम योग; सुख लाभेल, भाग्य चमकेल!

शुक्राचा वृश्चिक राशीतील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा तसेच शुभ मानला जात आहे. तुमच्यावर असा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य १२ नोव्हेंबर २०२२ : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार  - Marathi News | Today s Daily Horoscope 12 November 2022 Good day for financial planning business will also benefit know what your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य १२ नोव्हेंबर : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव? - Marathi News | mahasanyog in scorpio 2022 know about effect on all zodiac signs of trigrahi yoga in vrushchik rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

त्रिग्रही योग शुभ मानला जात असून, यामुळे बहुतांश राशींना लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ - Marathi News | trigraha yoga in vrischika rashi 2022 these 6 zodiac signs auspicious benefits and blessing of lakshmi devi and surya budh shukra graha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ

वृश्चिक राशीत जुळून येत असलेल्या शुभ योगाचा लाभ काही राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...

शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव! - Marathi News | venus transit in scorpio 2022 know these 4 zodiac signs may face some problem in career and money of shukra in vrishchik rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव!

शुक्राचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. जाणून घ्या... ...

Rashi Parivartan : काही दिवसांत 4 ग्रह बदलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल! - Marathi News | horoscope surya shukra budh and mangal rashi parivartan rashifal future predictions | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काही दिवसांत 4 ग्रह बलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल!

शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या राशी परिवर्तनाने कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या... ...

गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार! - Marathi News | gujarat assembly election 2022 astrology prediction what say aam aadmi party and congress kundali arvind kejriwal and rahul gandhi could challenge bjp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल का? अरविंद केजरीवाल भाजपसमोर तगडे आव्हान उभे करून शकतील का? जाणून घ्या... ...