लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल! - Marathi News | weekly horoscope 20 november 2022 to 29 november 2022 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल!

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धातील हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...

२ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या - Marathi News | venus and sun conjunction in scorpio november 2022 know about impact and 5 effective remedies of surya shukra yuti yoga 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या

सूर्य आणि शुक्राचा अजब युती योग अनुकूल मानला जात नाही. यावर कोणते उपाय करावेत? नेमके काय करू नये? जाणून घ्या.... ...

१ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ! - Marathi News | sun transit in scorpio november 2022 know about impact on all zodiac signs of surya gochar vrishchik sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

सूर्याच्या वृश्चिक संक्रांतीचा काळ काही राशींसाठी चांगला, तर काही राशींसाठी संमिश्र ठरू शकेल. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ! - Marathi News | navpancham yog november 2022 know about these 5 zodiac signs get benefits in money career and job of guru shukra shubh yoga 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ!

गुरु आणि शुक्र ग्रहांचा जुळून येत असलेला नवपंचम शुभ योग काही राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या... ...

तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास - Marathi News | Astrology what kind of love is your zodiac sign looking know about what kind of life partner will be special for you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास

प्रत्येक व्यक्तीसाठी नात्यात येण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यक्ती, तिच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार, आपल्या साथिदाराकडून प्रेमाची अपेक्षा करत असते.  ...

२ महिने मंगळ वक्री: वृषभ प्रवेशाने ‘या’ ६ राशी लकी, धनलाभाचा मंगलमय काळ; तुमची रास कोणती? - Marathi News | mars retrograde taurus november 2022 know about effect on all zodiac signs of mangal vakri in vrishabha rashi november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ महिने मंगळ वक्री: वृषभ प्रवेशाने ‘या’ ६ राशी लकी, धनलाभाचा मंगलमय काळ; तुमची रास कोणती?

मंगळ वक्री चलनाने वृषभ राशीत विराजमान झाला असून, याचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसू येऊ शकेल. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस - Marathi News | Today's Daily Horoscope : Today's Horoscope - November 15, 2022: You may get into trouble with a statement | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस

Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी... ...

गुरु स्वराशीत मार्गी: ‘या’ ५ राशींना गुरुचे वरदान; नशिबाची पूर्ण साथ, भाग्योदयाचा काळ! - Marathi News | guru margi in meen rashi 2022 these 5 zodiac signs get auspicious prosperity benefits of jupiter direct in pisces 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु स्वराशीत मार्गी: ‘या’ ५ राशींना गुरुचे वरदान; नशिबाची पूर्ण साथ, भाग्योदयाचा काळ!

गुरुचे स्वराशीत मार्गी होणे शुभ मानले गेले असून, काही राशीच्या व्यक्तींना हा काळ लाभदायक ठरू शकतो. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...