लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य, १५ जानेवारी २०२५ : कामे पूर्ण होतील, व्यापार वाढेल, उत्साहाचे वातावरण असेल! - Marathi News | Daily Horoscope 15 January 2025 Zodiac signs rashi bhavishya day plan love life | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १५ जानेवारी २०२५ : कामे पूर्ण होतील, व्यापार वाढेल, उत्साहाचे वातावरण असेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

गुरु-सूर्य-मंगळाचा विशेष योग: ६ राशींची चांदी, नवीन नोकरीची संधी; बक्कळ फायदा, शुभ-लाभ! - Marathi News | guru surya and mangal graha ardh kendra and pratiyuti yoga in january 2025 these 6 zodiac signs get job opportunity success in grab money and positivity in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-सूर्य-मंगळाचा विशेष योग: ६ राशींची चांदी, नवीन नोकरीची संधी; बक्कळ फायदा, शुभ-लाभ!

गुरु, सूर्य आणि मंगळ यांचा जुळून येत असलेला योग विशेष मानला जात असून, तो काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका - Marathi News | today horoscope 14 january 2025 daily horoscope astrology love life prediction career guidance day plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १४ जानेवारी : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

१९ वर्षांनी शुक्र-राहु युती: ९ राशींना सुवर्ण संधी, लाभच लाभ; यश-कीर्ति, भरभराटीचा शुभ काळ! - Marathi News | venus transit in pisces january 2025 these 9 zodiac signs get best result and positive effect of shukra gochar rahu yuti in meen rashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१९ वर्षांनी शुक्र-राहु युती: ९ राशींना सुवर्ण संधी, लाभच लाभ; यश-कीर्ति, भरभराटीचा शुभ काळ!

सुमारे ४ महिने शुक्र उच्च राशीत विराजमान असणार असून, राहुशी युती योग जुळून येत आहे. याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मकता लाभू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२५ : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत! - Marathi News | Today horoscope 13 January 2025 Daily Horoscope Astrology love life prediction Career Guidance day plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना अत्यंत शुभ काळ, सूर्यकृपेचा लाभ; मकरसंक्राती भरभरून देईल! - Marathi News | weekly horoscope 12 january 2025 to 18 january 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना अत्यंत शुभ काळ, सूर्यकृपेचा लाभ; मकरसंक्राती भरभरून देईल!

Weekly Horoscope: १२ जानेवारी २०२५ ते १८ जानेवारी २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 12 January 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२५ची पहिली पौर्णिमा: ७ राशींना शुभ-सौभाग्य-लाभ, मोठे यश मिळेल; नफा-फायदा, इच्छापूर्ती काळ! - Marathi News | 2025 first paush shakambhari purnima know about these 7 zodiac signs will lucky and profitable in job business career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५ची पहिली पौर्णिमा: ७ राशींना शुभ-सौभाग्य-लाभ, मोठे यश मिळेल; नफा-फायदा, इच्छापूर्ती काळ!

सन २०२५ची पहिली पौर्णिमा कधी आहे? कोणत्या राशींना चांगले लाभ, सुख-समाधान, सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...