लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युवराज सिंग

युवराज सिंग, मराठी बातम्या

Yuvraj singh, Latest Marathi News

IPL 2019 : मुंबईचे चेन्नईपुढे 171 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians given 171 runs target to Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईचे चेन्नईपुढे 171 धावांचे आव्हान

अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी ४५ धावा कुटल्या. ...

या कारणामुळे हॅझेल कीच आहे सोशल मीडियापासून दूर - Marathi News | Hazel Keech undergoes a nose surgery, reveals on Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे हॅझेल कीच आहे सोशल मीडियापासून दूर

हॅझेल कीचने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कोणतीच पोस्ट टाकलेली नाहीये. त्यामुळे हॅझेल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. हॅझेलनेच आता सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ती कुठे गायब होती हे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ...

तीनचे चार करा; टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा - Marathi News | Make it four; Sachin Tendulkar wishes team india for the World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीनचे चार करा; टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा

2 एप्रिल 2011 या तारखेला भारतीय क्रिकेट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ...

रियुनियन : सचिन, युवी, झॅक... आठ वर्षांनंतरची भेट लई झ्याक - Marathi News | YUVRAJ SINGH IS REMINISCING 2011 WIN WITH SACHIN TENDULKAR AND ZAHEER KHAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रियुनियन : सचिन, युवी, झॅक... आठ वर्षांनंतरची भेट लई झ्याक

भारतीय संघाने 2011 मध्ये आजच्याच दिवशी वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. ...

IPL 2019 : कुरनची हॅटट्रिक अन् युवराजशी बरोबरी, हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला  - Marathi News | IPL 2019 : Sam Curran's record hat-trick KXIP vs DC match, Equal Yuvaraj Singh 10 year's old record, broke rohit sharma record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कुरनची हॅटट्रिक अन् युवराजशी बरोबरी, हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला 

IPL 2019 : दिल्लीचे 7 फलंदाज अवघ्या 17 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतले. ...

IPL 2019 KXIP vs MI: मुंबई इंडियन्सच्या 176 धावा, अखेरच्या षटकांत हार्दिकची फटकेबाजी - Marathi News | IPL 2019 KXIP vs MI: Kings XI punjab need 177 runs to win against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KXIP vs MI: मुंबई इंडियन्सच्या 176 धावा, अखेरच्या षटकांत हार्दिकची फटकेबाजी

IPL 2019 KXIP vs MI: हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.  ...

IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT? - Marathi News | IPl 2019 : Kings XI Punjab vs Mumbai Indians Playing 11 IPL, know match time and everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT?

IPl 2019 : किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. ...

IPL 2019 : चहलच्या मस्करीची कुस्करी, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचं प्रत्युत्तर - Marathi News | IPL 2019: Stuart Broad Trolls Yuzvendra Chahal For Comment On Yuvraj Singh's Sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चहलच्या मस्करीची कुस्करी, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचं प्रत्युत्तर

IPL 2019: युवराज सिंगने चहलच्या षटकात खेचले तीन सलग षटकार, अन् ...