लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब, मराठी बातम्या

Youtube, Latest Marathi News

Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल - Marathi News | Americans Try Dabar's Hajmola For The First Time, Hilarious Reactions Inside video watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: अमेरिकनांनी आयुष्यात पहिल्यांदा हाजमोला खाल्ले; रिअ‍ॅक्शन पाहून पोट धरून हसाल

Hajmola ate by Americans: एका युट्यूब चॅनलने हा कारनामा करून दाखविला आहे. अमेरिकनांना हाजमोला खायला दिली आणि त्यांची रिअ‍ॅक्शन कॅमेरात कैद केली आहे. ...

YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी!  - Marathi News | YouTube Launches ‘Super Thanks’ Money-Making Feature to Attract Creators | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी! 

YouTube Launches ‘Super Thanks’ : एका निवेदनानुसार, यूट्यूब व्हिडिओ पाहणारे चाहते आता आपले आभार व्यक्त करण्यासाठी आणि समर्थन दाखविण्यासाठी 'सुपर थँक्स' खरेदी करू शकतात. ...

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला चक्क मृत घोषित केलं; तक्रार केल्यावर युट्यूबनं हे गजब उत्तर दिलं - Marathi News | youtube online video claim rang de basanti fame Actor siddharth died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला चक्क मृत घोषित केलं; तक्रार केल्यावर युट्यूबनं हे गजब उत्तर दिलं

सिद्धार्थला व्हिडिओंबद्दल कळल्यावर त्यानं यूट्यूबकडे तक्रार केली. पण युट्यूबनं दिलेलं उत्तर ऐकून क्षणभर हसावं की रडावं हेच कळेनासं झालं. ...

एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था - Marathi News | Mexico youtuber Yoss Hoffman sentenced imprisonment for sharing child rape video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका व्हिडीओमुळेे १४ वर्ष तुरूंगाची खावी लागणार हवा, ९० लाख व्ह्यूजनंतर यूट्यूबरची झाली ही अवस्था

मॅक्सिकोच्या एका यूट्यूबरसोबत हेच झालं. यूट्यूबर तरूणीने एका वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आणि तिला तुरूंवास झाला. ...

YouTube हिस्ट्री कशी लपवायची माहित्येय? जाणून घ्या जबरदस्त 'आयडिया'! - Marathi News | How to use incognito mode on youtube android app  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube हिस्ट्री कशी लपवायची माहित्येय? जाणून घ्या जबरदस्त 'आयडिया'!

YouTube App Incognito: YouTube चा वापर व्हिडीओज बघण्यासाठी मोठ्याप्रमाणावर केला जातो. परंतु तुम्ही काय बघता याची हिस्ट्री ठेवायची नसेल तर तुम्ही युट्युबच्या अँड्रॉइड अ‍ॅपमधील incognito मोडचा वापर करू शकता.   ...

यू ट्यूब पाहून बनविला बॉम्ब; जिवंत बॉम्ब घेऊन 'तो' पोलीस ठाण्यात पोहोचला अन्...  - Marathi News | Bombs made by watching youtube; He reached the police station with a live bomb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यू ट्यूब पाहून बनविला बॉम्ब; जिवंत बॉम्ब घेऊन 'तो' पोलीस ठाण्यात पोहोचला अन्... 

Bomb Scare : प्रचंड खळबळ, बीडीडीएसमुळे वाचले अनेकांचे प्राण ...

Bhuvan Bam: सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनानं निधन - Marathi News | bhuvan bam lost his father and mother due to corona youtuber writes a heartfelt post on instagram read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhuvan Bam: सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनानं निधन

कोरोनानं अनेक घरंच्या घरं उध्वस्त केली आहेत. त्यात आता सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं कोरोनानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी - Marathi News | Baba ka dhaba Baba's apologies from gaurav wasan video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Baba Ka Dhaba: "गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही..."; बाबांनी मागितली यूट्यूबरची माफी

'बाबा का ढाबा' चलवणारे कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या जुन्याच ढाब्यावर परतले आहेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ...