नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे. ...
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. ...
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल. ...