लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ - Marathi News | We Will Solve Ayodhya Issue In Just 24 Hours Says Up Cm Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन ...

 साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला - Marathi News | Akhilesh Yadav attack on yogi government's pension scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : साधू-संतांसोबत 'राम-सीता आणि रावणालाही पेन्शन द्या, अखिलेश यादव यांचा योगींना टोला

राज्यातील साधू-संतांना पेन्शन देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार टीका केली आहे. ...

साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार - Marathi News | Yogi Adityanath govt announces pension for sadhus in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्याचे प्रयत्न ...

उत्तर प्रदेशमध्येही खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू  - Marathi News | Apply 10% reservation to the financial backward classes in Uttar Pradesh also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्येही खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू 

खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

'हिंदू-मुस्लिम वाद पेटवणाऱ्या नेत्यांना जाळून टाका' - Marathi News | O P Rajbhar says politicians who cause hindu muslim rift should be set on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू-मुस्लिम वाद पेटवणाऱ्या नेत्यांना जाळून टाका'

सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे. ...

माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ - Marathi News | There are no riots in the state during my tenure says up cm Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या कार्यकाळात राज्यात एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ

राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याचा योगींचा दावा ...

मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार - Marathi News | stone pelting on BJP supporters returning from Modi's rally; A police killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सभेहून परतणाऱ्य़ा भाजपा समर्थकांवर तुफान दगडफेक; एक पोलीस ठार

मुख्यमंत्री योगी यांच्याकडून 50 लाखांची मदत जाहीर  ...

'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'  - Marathi News | work of development projects for maha kumbh mela in uttar pradesh is in full swing says up minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प' 

लाखो भाविकांसह ५ हजार अनिवासी भारतीयही सहभागी होणार  ...