५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे भूमिपूजन ते १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जावी. ISIच्या आदेशानुसार अफगान ट्रेंड फियादीन दहशतवाद्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. ...
राममंदिर भूमिपूजनाची अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरु असून योगी आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मुख्यमंत्र्यांना बोलविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज" असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...
बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली. ही बैठक अयोध्या सर्किट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास चालली. ...