योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी गोहत्या करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ...
राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील महाव गावात गोहत्या झाल्याच्या संशयावरून उसळलेल्या हिंसाचारात सोमवारी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित नावाचा युवक अशा दोघांचा मृत्यू झाला होता. ...
तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. ...
देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ...
जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या लग्नसमारंभास परवानगी नाकारण्यात आली आहे. ...
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार टीका करत आहेत. ...
राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे. ...