lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ये है मोहब्बतें

ये है मोहब्बतें, फोटो

Ye hai mohabbatein, Latest Marathi News

मालदीव नव्हे हे तर लक्षद्वीप! 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्रीचं बीचवर ग्लॅमरस Photoshoot - Marathi News | Yeh Hai Mohobbatein fame actress Krishna Mukherjee shared throwback photos of Lakshadweep trip | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालदीव नव्हे हे तर लक्षद्वीप! 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्रीचं बीचवर ग्लॅमरस Photoshoot

लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर टीव्ही अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट होतंय व्हायरल ...

Ye Hain Mohabbatein फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने शर्टलेस होऊन लग्नासाठी केलं प्रपोज, तिनं दिलं असं उत्तर... - Marathi News | Ye Hain Mohabbatein fame actress was proposed shirtless by her boyfriend, she replied... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने शर्टलेस होऊन लग्नासाठी केलं प्रपोज, तिनं दिलं असं उत्तर

Krishna Mukherjee: ये हे मोहब्बते फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या आपलं फेअरी टेल वालं जीवन जगत आहे. ती मर्चेंट नेव्ही ऑफिसर चिराग बाटलीवाला याच्याशी विवाह करणार आहे. मात्र लग्नाआधीच्या रिचुअल्सना ती ट्रेडिशनल आणि मॉर्डन पद्धतीने सेलिब्रेट करत आहे. ...

'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी होतेय ट्रोल, शरीरावरच लिहिले 'ब्राईड टू बी'; Photos व्हायरल - Marathi News | 'Yeh Hai Mohobbate fame Krishna Mukherjee trolled Bride to be written on body Photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी होतेय ट्रोल, शरीरावरच लिहिले 'ब्राईड टू बी'

'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी सध्या थायलंडमध्ये गर्लगॅंगसोबत एंजॉय करत आहे. ...

Ruhanika Dhawan : १५ व्या वर्षीच मुंबईत स्वकमाईतून घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो झाले व्हायरल - Marathi News | 15-year-old-child-actress-ruhanika-dhawan-bought-house-in-mumbai-on-her-own-pics-viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१५ व्या वर्षीच मुंबईत स्वकमाईतून घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो झाले व्हायरल

१५ व्या वर्षीच स्वकमाईतून मुंबईत घर विकत घेतले. गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करत म्हणाली मी नेहमीच देव, गुरु, आई वडिलांसमोर नतमस्तक असेल. ...

Ruhaanika Dhawan: ‘ये है मोहब्बतें’मधील क्यूट रुही झाली मोठी, आता दिसते खूप सुंदर, पाहा तिचे खास फोटो - Marathi News | Ruhaanika Dhawan: The cute Ruhi in 'Yeh Hai Mohabbatein' has grown up, now she looks very beautiful, see her special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘ये है मोहब्बतें’मधील क्यूट रुही झाली मोठी, आता दिसते खूप सुंदर, पाहा तिचे खास फोटो

Ruhaanika Dhawan Photos: ‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही मालिकेने एकेकाळी खूप लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत रुहीची भूमिका करणाऱ्या रुहानिका धवन ही सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यावेळी खूप क्यूट दिसणारी रुहानिका केवळ ६-७ वर्षांची होती. ...

'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास - Marathi News | Priti Jhangiyani, Yeh Hai Mohabbatein movie fame actress's transformation will shook you, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें' फेम प्रीति झंगियानीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास

बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी सुरुवातीला काही सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली. मात्र काही वर्षानंतर त्या सिनेमात झळकल्याच नाहीत. अशा अभिनेत्रींमध्ये ये है मोहब्बते सिनेमात झळकलेली अभिनेत्री प्रीती झांगियानीही गणली जाते. ...

दिव्यांका त्रिपाठीने ब्लू शर्ट ड्रेसमध्ये शेअर केले फोटो, फोटोला मिळतेय पसंती - Marathi News | Khatron Ke Khiladi 11 Contestant Divyanka Tripathi latest photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीने ब्लू शर्ट ड्रेसमध्ये शेअर केले फोटो, फोटोला मिळतेय पसंती

टीव्ही स्टार अनिता हस्सनंदनीचे हॉट फोटो पाहून फॅन्स कोमात: तुम्ही पाहिले का? - Marathi News | Actress Anita Hassanandani's Stunning Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही स्टार अनिता हस्सनंदनीचे हॉट फोटो पाहून फॅन्स कोमात: तुम्ही पाहिले का?