दिव्यांका त्रिपाठीने ब्लू शर्ट ड्रेसमध्ये शेअर केले फोटो, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:21 PM2021-08-09T18:21:56+5:302021-08-09T18:21:56+5:30

दिव्यांका त्रिपाठी सध्या खतरों के खिलाडी ११मध्ये पहायला मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठीने ये है मोहब्बतेंमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठीला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिव्यांकाचा लेटेस्ट फोटो कॅपटाउनचा आहे. यात ती ब्लू रंगाचा शर्ट आणि ब्लॅक लेगिंग आणि ब्लॅक शूजमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर दिव्यांका त्रिपाठीचे १५.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)