लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 1 पॉझिटीव्ह 9 क्वारंटाईन - Marathi News | Yavatmal Breaking: Corona's entry in Yavatmal city again | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 1 पॉझिटीव्ह 9 क्वारंटाईन

कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या या व्यक्तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे ...

माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन - Marathi News | Former MP Sadashivrao Thackeray passes away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यांनी भूदान यज्ञात स्वत:ला झोकून दिले होते. ...

जवळा येथे पतीचा डोक्यावर पाटा टाकून खून; पत्नीला अटक - Marathi News | Murder by throwing a bandage on her husband's head at a nearby place; Wife arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जवळा येथे पतीचा डोक्यावर पाटा टाकून खून; पत्नीला अटक

गेली काही वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाले. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणं होत होती. ...

गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून - Marathi News | The elder brother killed the younger brother in a barn dispute pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोठ्याच्या वादातून थोरल्या भावाने केला धाकट्या भावाचा खून

आरोपीला अटक : पालगाव बोटोनी येथील घटना ...

रातचांदणात वादळाने सिमेंटचे घर कोसळले; अनेकांचा संसार आकाशाच्या छताखाली - Marathi News | The cement house collapsed in a storm at night; The world of many is under the roof of the sky | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रातचांदणात वादळाने सिमेंटचे घर कोसळले; अनेकांचा संसार आकाशाच्या छताखाली

जनावरांच्या गोठ्यांनाही बसला तडाखा ...

खत पोहोचवणाऱ्या ट्रकचालकाचा मृत्यू - Marathi News | Death of a truck driver delivering manure | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खत पोहोचवणाऱ्या ट्रकचालकाचा मृत्यू

या प्रकाराची माहिती होताच सचिन कराळे, नानाभाऊ घोंगळे, इमरान आकबानी, सैयद जमील यांनी रुग्णालयात नेले. ...

व्यसनी बापाला मुलानेच संपविले; मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | The addicted father was killed by the son; Charge of murder against the child mac | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यसनी बापाला मुलानेच संपविले; मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

श्रावण पवार याचा मृतदेह घराच्या छताला गळफास लावलेल्या स्थितीत रविवारी दुपारी ४ वाजता आढळून आला. ...

सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह - Marathi News | one person suicide due to constant lockdown; Wage-earning family subsistence mac | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह

लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. ...