लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | Indian Sports Honours 2024 Manu Bhaker Neeraj Chopra Smriti Mandhana And Harmanpreet Singh See Full List Of Winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज अन् स्मृतीसह यशस्वीचा सन्मान

वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात छाप सोडणाऱ्या खेळाडूंचा गौरव ...

विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला? - Marathi News | Border Gavaskar Trophy KL Rahul Rishabh Pant Practice Session But Virat Not Seen Ahead Perth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट पर्थमध्ये सर्वात आधी पोहचला; पण प्रॅक्टिस सेशनमध्ये का नाही दिसला?

विराट कोहली हा सर्व खेळाडूंच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. ...

आधी नव्या किंगचा टॅग; मग Yashasvi Jaiswal नं चेंडू स्टेडियम बाहेर मारत केली हवा - Marathi News | IND vs AUS Yashasvi Jaiswal Hits Big Shot Ball Hits The Road Near Stadium After headline Australian newspaper Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी नव्या किंगचा टॅग; मग Yashasvi Jaiswal नं चेंडू स्टेडियम बाहेर मारत केली हवा

आधी वृत्तपत्रात झळकल्याची चर्चा आता तगड्या सरावानं वेधलं लक्ष ...

ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर - Marathi News | ICC rankings for Test batsmen Rishabh Pant jumps five places in ICC rankings for Test batsmen, at number six now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर

न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबई कसोटीतील खेळीच्या जोरावर पंतची उंच उडी ...

IND vs NZ : वानखेडेवर Ajaz Patel ची हवा! रोहित, विराट, गिल, यशस्वी अन् सर्फराजचा 'फुसका बार' - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 3 Ajaz Patel Fire Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Yashasvi Jaiswal Sarfaraz Khan Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : वानखेडेवर Ajaz Patel ची हवा! रोहित, विराट, गिल, यशस्वी अन् सर्फराजचा 'फुसका बार'

धावफलकावरर ३० धावा लागण्याच्या आधीच टीम इंडियाचा अर्धा संघ परतला तंबूत ...

IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 1 Stumps India 1st Innings Team India Loss Rohit Sharma Yashasvi Jaiswal Mohammed Siraj Virat Kohli Wickets On Just 86 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : फलंदाजांमुळे टीम इंडिया पुन्हा अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स

दुसऱ्या दिवशी शुबमन गिल अन् पंतवर असेल डाव सावरण्याची मोठी जबाबदारी ...

'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी - Marathi News | Sunrisers Hyderabads Heinrich Klaasen broken Virat Kohli's record See Most Expensive Retained Player In IPL History | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी

एक नजर सर्वाधिक रक्कमेसह रिटेन झालेल्या स्टार खेळाडूंवर ...

IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Yashasvi Jaiswal Eyes On World Record Most Sixes By A Batter In Mens Tests In A Calendar Year At Wankhede Stadium Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल याला वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे. ...