लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य - Marathi News | Burn your uniform, delete photos Ex Afghan womens soccer team captain to players | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन ...

Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल - Marathi News | Ads & Posters Depicting Women Being Whitewashed in Kabul As Taliban Takes Over Afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल

Afghanistan Crisis: महिलांच्या हक्कांचा आदर करु, असं म्हणत अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल," असं तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहीद यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. ...

पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा उघड; परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं" - Marathi News | afghanistan taliban crisis propaganda against taliban proving false says pakistan foreign minister shah mehmood qureshi | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं"

Afghanistan Taliban Crisis : पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा एकदा झालं उघड. पंतप्रधानांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून तालिबानची पाठराखण. ...

सॉफ्ट ड्रिंक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर देत होत्या पोझ, इतक्यात झाले असे की, चांगल्याच पडल्या तोंडघशी - Marathi News | two girls making video with soft drink bottle bursts, funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॉफ्ट ड्रिंक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर देत होत्या पोझ, इतक्यात झाले असे की, चांगल्याच पडल्या तोंडघशी

सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची व्हिडिओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे. ...

सुपरमार्केटमध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये काय करत होता अजगर? पाहताच महिलेची उडाली भंबेरी - Marathi News | python in supermarket in Australia Sydney. hidden in the spice shelf. woman catches it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुपरमार्केटमध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये काय करत होता अजगर? पाहताच महिलेची उडाली भंबेरी

ऑस्ट्रेलियातील एका महिलेला चक्क सुपरमार्केटमध्ये साप आढळलाय. तोही मसाल्यांच्या डब्यांमध्ये. तुम्ही स्वपनातही याची कल्पना करू शकत नाही पण या महिलेने हे प्रत्यक्ष अनुभवलंय. ...

महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती - Marathi News | Taliban kills women and feeds dogs says afghan woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. ...

'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत - Marathi News | Afghanistan Crisis Afghanistan female soldiers fear for their lives raped killed taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

Afghanistan female soldiers : बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.' ...

खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, त्राण नाही अंगात? असं वाटतं, त्यावर हा उपाय.. - Marathi News | Always feels tired, sleepy and lazy ? then these are the causes of your tiredness.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, त्राण नाही अंगात? असं वाटतं, त्यावर हा उपाय..

'खूपच थकवा येतोय गं... हल्ली मला ना कोणतं काम करण्याचा उत्साहच वाटत नाही', असं वाक्य आपण नेहमीच कुणाच्या तोंडून ऐकत असतो. का येतो बरं बायकांना खूप जास्त थकवा ? ...