लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

खळबळजनक! झाडाला अटकलेल्या स्थितीत आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | The woman's body was found hanging from a tree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! झाडाला अटकलेल्या स्थितीत आढळला महिलेचा मृतदेह

Deadbody Found : या महिलेने आत्महत्या केली की नहरात बुडाली, याचा तपास केला जात आहे. ...

मुलीच्या एका फोनवर मदतीसाठी गॅरेज कर्मचाऱ्याने घेतली धाव; अन् पुढं घडलं असं काही... की 'तो जखमी' - Marathi News | A garage staff rushed to the girl's phone for help; Something happened next ... that 'he was injured' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या एका फोनवर मदतीसाठी गॅरेज कर्मचाऱ्याने घेतली धाव; अन् पुढं घडलं असं काही... की 'तो जखमी'

मदतीला धावून गेलेल्या तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली ...

भारतीय सशस्त्र दलात महिलांना संधी मिळणार अन् लाडाची लेक आता सीमेवर लढणार ! - Marathi News | Women will get a chance in Indian Armed Forces Lake of Anlada will now fight on the border! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सशस्त्र दलात महिलांना संधी मिळणार अन् लाडाची लेक आता सीमेवर लढणार !

एनडीएची प्रवेश परीक्षा येणार देता : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मुलींनी केले स्वागत ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नरेंद्र मोदींना बांधली राखी, गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी - Marathi News | Rakhi tied to symbolic Narendra Modi by NCP women activists and demand reduction of gas price hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नरेंद्र मोदींना बांधली राखी, गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी

मोदी भय्या राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना" अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणीच्या स्वरुपात पंतप्रधान मोदींकडे मागितली. गाणे म्हणत केलेले हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ...

महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा - Marathi News | Afghan women set afire for bad cooking used as sex slaves by Taliban former judge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा

Afghanistan Taliban Women : अफगाणिस्तानच्या माजी महिला न्यायधीशानं सांगितलं तालिबानींच्या वागणूकीची खरी कहाणी. अफगाणिस्तानातील महिलांशी संपर्कात असल्याचा त्यांचा दावा. ...

कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड - Marathi News | Interstate gangs looting under the guise of debt; Haryana woman accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

Haryana woman accused arrested : दिल्ली, उत्तरप्रदेशमधील आरोपींचा समावेश; अजनी पोलिसांची कामगिरी ...

धक्कादायक! १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन केली आत्महत्या; खेडच्या राजगुरूनगरमधील घटना - Marathi News | Shocking! 19-year-old girl commits suicide by hanging at Datta temple; Incident in Rajgurunagar of Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन केली आत्महत्या; खेडच्या राजगुरूनगरमधील घटना

आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत ...

डॉक्टर, अंगावरून पांढरं जातंय..काय करू? इन्फेक्शन झालंय, हे कसं ओळखाल? - Marathi News | white discharge, vaginal infection what is fact, how to treat it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉक्टर, अंगावरून पांढरं जातंय..काय करू? इन्फेक्शन झालंय, हे कसं ओळखाल?

वयात येणाऱ्या मुलीच्या अंगावर पांढरं जातं, खाज सुटतेय ते प्रौढ स्त्रीला होणारा अंगावर पांढरं जाण्याचा त्रास, हे कशानं होतो? ...