लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य - Marathi News | The woman was harrasement in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य

महिलेला सैतानाचा अवतार असल्याची बतावणी करत मांत्रिकाच्या सल्ल्याने अंगावरील कपडे काढून तिचा गळा दाबत बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पुल (ता.बारामती) येथे घडला. ...

दोन वृद्ध महिला रस्त्यातच एकमेकींवर तुटुन पडल्या, फ्री स्टाईल हाणामारी बघुन हसू आवरणार नाही - Marathi News | two old women fighting with each other funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन वृद्ध महिला रस्त्यातच एकमेकींवर तुटुन पडल्या, फ्री स्टाईल हाणामारी बघुन हसू आवरणार नाही

महिलांची भांडण होतात तेव्हा जास्तीत जास्त शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळते. पण आता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात त्या दोन वृद्ध महिला एकमेकींसोबत चांगल्याच भिडल्या. त्यांनी अशी काही फ्री स्टाईल हाणामारी केली की तुम्ही पोट धरुन हसाल. ...

Rupali Chakankar : 'महिला आयोग सर्वच स्त्रियांसाठी 'आपला आयोग' वाटावा, यासाठी कार्यरत राहीन' - Marathi News | Rupali Chakankar : 'Women's Commission should be' your commission 'for all women, Rupali chakankar after took charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महिला आयोग सर्वच स्त्रियांना 'आपला आयोग' वाटावा, यासाठी निष्ठेनं कार्यरत राहीन'

स्त्रियांसाठी हा आपला आयोग वाटावा, यासाठी मी कार्यरत राहीन, असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केला आहे.  ...

Rupali Chakankar : "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Rupali Chakankar Over State Women Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?" 

Rupali Chakankar And MNS Shalini Thackeray : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी रुपाली चाकणकर यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली - Marathi News | DSP monika singh goes viral : MP cm shivraj singh chouhan meet dsp monika singh who doing job for cm security and daughter care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh goes viral : कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या. ...

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं - Marathi News | Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ...

Crime news : धक्कादायक! ठाण्यात 4 मित्रांकडून बारबालेवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Crime news : Shocking! Massacre of dance bar girl by 4 friends in Thane, FIR Lodged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यात 4 मित्रांकडून बारबालेवर सामूहिक अत्याचार

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

आश्चर्यच! महिलेनं एकाचवेळी तब्बल 7 मुलांना दिला जन्म; डॉक्टर अवाक, वडिलांनी दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Pakistan woman gave birth to 7 child at once doctors were surprised abbottabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्यच! महिलेनं एकाचवेळी तब्बल 7 मुलांना दिला जन्म; डॉक्टर अवाक, वडिलांनी दिली अशी प्रतिक्रिया

यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते. ...