>प्रेरणादायी > DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh goes viral : कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:49 PM2021-10-21T12:49:43+5:302021-10-21T12:53:15+5:30

DSP monika singh goes viral : कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या.

DSP monika singh goes viral : MP cm shivraj singh chouhan meet dsp monika singh who doing job for cm security and daughter care | DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

Next

एखाद्या आईसाठी मुलाबाळांचा सांभाळ करून कर्तव्यावर हजर राहणं वाटतं तितकं सोपं नव्हे! सोशल मीडियावर सध्या एका माऊलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यानिमित्तानं महिलांची तारेवरची कसरत पुन्हा एकदा लोकांसमोर आलीये. व्हायरल होत  सलेल्या या फोटोतील डीएसपी मोनिका सिंग (DSP monika singh)  यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह (shivraj singh chouhan) यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. 

कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या. लोक काय म्हणतील, बाळाला घेऊन आपण कसं काम करणार, बाळाला  जास्त भूक लागली किंवा रडू आले तर काय  करावं, या सगळ्यांची पर्वा न करता त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आणि सर्वांसाठीच आदर्श ठरल्या.

कोण आहेत मोनिका सिंग?

मोनिका सिंग मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून काम करतात.त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर बंदोबस्तासाठी तैनात होत्या. डीएसपी मोनिका सिंग यांनी आपल्या छातीवर त्यांनी एक बॅग बांधली होती. त्या बॅगमध्ये दीड वर्षाच्या लेक होती. आईचं आणि खाकीचं कर्तव्य नेटाने बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून शिवराज यांना राहवलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंग यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा फोटो काढून ट्विटवर शेअर केला. खूप कमी वेळात हा फोटो तुफान व्हायरल झाला आणि मोनिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. 

म्हणून  दीड वर्षांच्या लेकीला घेऊन जावं लागलं

मोनिका यांच्या  यांनी पीआयशी बोलताना सांगितले की, ''मी लेकीसह  मुख्यमंत्र्यांच्या सेवेला  हजर झाली कारण मला धारपासून 145 किमी दूर अलीराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या कामावर यायला निघाले तेव्हा लेक काही ऐकायला मागेना, तेव्हा ती खूप हट्ट करत होती. अशावेळी मला कर्तव्यावर हजर होणं गरजेचं होतं आणि बाळालाही सांभाळायचं होतं. म्हणून मी  बाळाला घेऊन मुख्यमंत्र्याच्या सेवत हजर झाले.'' सोशल मीडियावर मोनिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून लोकांसाठी हा फोटो हृदयस्पर्शी ठरला आहे. नेटिझन्सनी या माऊलीला समाल ठोकत अभिमानास्पद कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Web Title: DSP monika singh goes viral : MP cm shivraj singh chouhan meet dsp monika singh who doing job for cm security and daughter care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो? - Marathi News | What exactly is PCOS? Is PCOS a risk factor for infertility? what's treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS ही समस्या नेमकी काय? PCOSमुळे वंध्यत्व येण्याचा धोका असतो?

PCOS ही समस्या जीवनशैली आणि अनुवंशिकता दोन्हीमुळे निर्माण होते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या. ...

दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप! - Marathi News | Feeling sleepy in the afternoon, then have Power Nap! read the benefits of power nap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

Nap in afternoon: सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये दणादण सगळी कामं उरकली आणि दुपारचं जेवण झालं की घरी असलेल्या प्रत्येकाला थोडीशी डुलकी (power nap) मारण्याची जाम इच्छा होते.. (benefits of power nap) तुमचंही तसंच होत असेल आणि तुम्ही झोपायचं टाळत असाल, तर हे न ...

Viral Food Combinations : अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलाय का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस - Marathi News | Viral Food Combinations : Have you ever had bloody sugarcane juice video of making it going viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलात का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस

Viral Food Combinations : व्हिडीओमध्ये दिसणारा उसाचा रस तुम्ही क्वचितच प्यायला असेल. त्याचे नाव ऐकताच अनेकजण घाबरले. ...

Social Viral : जेसीबीतून काढली वरात, टाळ्यांच्या गजरात रॉयल एण्ट्री; जेसीबीनं मारली पलटी आणि.. - Marathi News | Social Viral : Couple uses excavator as seat at wedding reception falls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेसीबी वाला भूल गया शादी का ऑर्डर है', जोडप्याला रॉयल एंट्री चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

Social Viral : बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. ...

Social Viral : लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं चपलेनं चोपचोप चोपला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Social Viral : Man greets mother with flowers and card at airport gets chappal ki pitai viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं पाहताच चपलेनं चोप चोप चोपला; पाहा व्हिडीओ

Social Viral : 'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे.  ...

आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये; वाचा ही भानगड आहे काय - Marathi News | Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर अपंग लेकीनं दाखल केला गुन्हा; अन् मिळवले लाखो रूपये

Biritish girl sued mother doctor for allowing her to be born wins millions : मुलीने डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्यानंतर  काय झालं, असा प्रश्न बहुतांश लोक विचारत आहेत. ...