लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

दुचाकीवरुन 'ती'ने सतरा तासांत केले अष्टविनायक दर्शन, दिला 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश - Marathi News | Prajakta Ghodke record of 480 km journey in 17 hours by bike | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकीवरुन 'ती'ने सतरा तासांत केले अष्टविनायक दर्शन, दिला 'बेटी बचाओ; बेटी पढाओ'चा संदेश

लोणंद : तब्बल ४८० किलोमीटर दुचाकीवरुन अवघ्या सतरा तासांत प्रवास करुन अष्टविनायक दर्शन घेण्याचा विक्रम लोणंदमधील प्राजक्ता घोडके हिने ... ...

गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी - Marathi News | Lawyer rapes woman by giving her drug Threatened to remove nude photos videos | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

वकिलासह तिघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

संतापजनक! लेक्चरर महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; गोळ्या खायला लावून गर्भपातही घडवला - Marathi News | Rape of a lecturer woman by police She also had an abortion by taking pills in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! लेक्चरर महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; गोळ्या खायला लावून गर्भपातही घडवला

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल ...

Russia-Ukraine War: ...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO - Marathi News | Russia Ukraine war Ukrainian woman confronts russian soldier and says you are the occupants and fascists video viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात युक्रेनची एक महिला शस्त्रसज्ज रशियन सैनिकाशी भिडताना दिसत आहे... ...

बायांनो, शत्रूशी लढा; पण बंदुका ‘घरी’च ठेवा ! - Marathi News | spacial article on Kuwait army allows women in combat roles but without guns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायांनो, शत्रूशी लढा; पण बंदुका ‘घरी’च ठेवा !

शत्रूला समोरासमोर खतम करण्याची अपेक्षा आणि जिद्द बाळगणाऱ्या या महिला सैनिकांच्या हाती मात्र बंदुकच काय, कुठलंही हत्यार दिलं जाणार नाही!  ...

सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण.. - Marathi News | A women in Brittan lost her memory of past 20 years, just because of cold, suffering from cold might be serious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण..

Social viral: सर्दीच तर झाली आहे, त्यात काय एवढं, असं म्हणत सर्दीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, बघा त्यातून काय होऊ शकतं..  ...

वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका - Marathi News | Chhattisgarh actress caught in prostitution business Two women were released along with her after the operation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली ...

बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट - Marathi News | Beauty tips: How to do body polishing beauty treatment at home, simple home remedies for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

Skin care: बॉडी पाॅलिशिंगसारखी महागडी ट्रिटमेंट पार्लरमध्ये (beauty treatment) जाऊन करायची असेल, तर त्यासाठी हजारो रूपये मोजावे लागतात.. पण हेच काम जर घरच्याघरी आणि फक्त ५० रूपयांत झालं तर..  ...