'लिंगभेदापलिकडे एक खेळाडू म्हणून आपली ओळख व्हावी ही इच्छा प्रत्येक खेळाडुची असते. पण म्हणून खेळताना महिला म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानाची तीव्रता कमी होत नाही. ' क्रिकेटपटू जेमिमा राॅड्रिक्स सांगतेय क्रिकेटची वेगळी गोष्ट ! ...
Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले असतानाच रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे. ...
दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले ...