लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

सिग्नलवरच्या मुलाला जवळ घेत 'तिनं' घातली ‘मायेची फुंकर’, पाहा व्हिडीओ-मोठ्या मनाची गोष्ट - Marathi News | Taking close to son on the signal, she show her kindness, watch the video - big hearted story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिग्नलवरच्या मुलाला जवळ घेत 'तिनं' घातली ‘मायेची फुंकर’, पाहा व्हिडीओ-मोठ्या मनाची गोष्ट

रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलाला मायेनं जवळ घेत तिनं केलं असं काही, की व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, वा... ...

बघा तिची हिंमत! छेड काढायला आलेल्या ६ जणांना तिने एकटीने मारलं..बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Look at her courage! She fight with 6 people who came to tease her alone.. watch viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा तिची हिंमत! छेड काढायला आलेल्या ६ जणांना तिने एकटीने मारलं..बघा व्हायरल व्हिडिओ

Bravery of a women: प्रत्येक मुलगी असावी अशीच हिंमतवाली.. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही या मुलीच्या हिमतीची नक्कीच दाद द्याल. बघा हा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झालेला व्हिडिओ. ...

Video: पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन - Marathi News | On duty vatpurnima celebrate of women police in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील दौऱ्यानिमित्त महिला पोलिसांना बंदोबस्तासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागले ...

ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन - Marathi News | No sari, no make-up, women police's 'on duty vat savitri pujan' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन

वटपाैर्णिमेचे औचित्य साधून रामनगर पोलीस ठाण्यातील महिला आणि शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या डौलदार वडाच्या झाडाचे पूजन केले. ...

छळकुटी बायको नको म्हणून पिंपळ पौर्णिमा! औरंगाबादला काही पुरुषांनी का घातलं पिंपळाला साकडं? - Marathi News | Pimpal Pournima celebrated in Aurangabad by husbands who gets frustrated by the behaviour of their wives | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छळकुटी बायको नको म्हणून पिंपळ पौर्णिमा! औरंगाबादला काही पुरुषांनी का घातलं पिंपळाला साकडं?

जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमा साजरी करतात, तर औरंगाबादला मात्र या छळकुट्या बायकोपासून मुक्ती दे रे बाबा म्हणून अनेक पत्नीपिडित पुरुष पिंपळाला साकडं घालत पिंपळपौर्णिमा साजरी करतात. बघा ही पिंपळपौर्णिमा नेमकी असते तरी कशी... ...

आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय! - Marathi News | SRS report India's life expectancy SRS Abridged Life Table 2015-19 average age of indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय!

SRS report : SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे. ...

शिक्षित आहे म्हणून महिलेला नोकरीसाठी भाग पाडता येणार नाही- उच्च न्यायालय - Marathi News | Being educated, a woman cannot be forced into a job- High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षित आहे म्हणून महिलेला नोकरीसाठी भाग पाडता येणार नाही- उच्च न्यायालय

पुनरीक्षण याचिकेवरील सुनावणीत नोंदविले मत ...

Jihadi Bride: 'जिहादी दुल्हन'ला सतावतेय मृत्यूची भीती, आता ब्रिटनला जाण्यासाठी अस्वस्थ - Marathi News | Jihadi Bride Shamima begum now desperate to return to britain due to fear of death | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जिहादी दुल्हन'ला सतावतेय मृत्यूची भीती, आता ब्रिटनला जाण्यासाठी अस्वस्थ

Jihadi Bride Shamima begum : 'जिहादी दुल्हन' म्हणून परिचित असलेल्या शमीमा बेगमला आता मृत्यूची भीती सतावू लागली आहे. कारण... ...