लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

पुण्यातील कात्रज तलावात आढळला महिलेचा मृतदेह; महिनाभरातील दुसरी घटना - Marathi News | Body of woman found in Katraj Lake in Pune Second incident in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज तलावात आढळला महिलेचा मृतदेह; महिनाभरातील दुसरी घटना

महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून मिसिंगच्या काही तक्रारीवरून शोध लावला जाणार ...

राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना - Marathi News | molestation of female students by a teacher who is the vice president of a political party; Outrageous incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड; इंदापूरातील संतापजनक घटना

राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

महिला, तरूणी बेपत्ता होण्याबाबत राज्य शासनाची कोणतीही भूमिका नाही; रुपाली चाकणकरांची टीका - Marathi News | The state government has no role in the disappearance of women and girls; Criticism of Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, तरूणी बेपत्ता होण्याबाबत राज्य शासनाची कोणतीही भूमिका नाही; रुपाली चाकणकरांची टीका

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे ...

राज्यात ५५०० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; आराेग्य तपासणीतून धक्कादायक बाब समाेर - Marathi News | 5500 women with cervical cancer in the state; Shocking facts from medical examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ५५०० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; आराेग्य तपासणीतून धक्कादायक बाब समाेर

आतापर्यंत ३० व त्यापुढील वयोगटातील ३६ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली ...

Breast Cancer : भारतात दर ४ मिनिटाला एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर - Marathi News | In India, every four minutes a woman gets breast cancer, every eight minutes a woman dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breast Cancer : भारतात दर ४ मिनिटाला एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर

घरच्या घरी ब्रेस्टची हाताने चाचपणी करण्याबरोबरच मेमोग्राफीसारख्या चाचण्याही करून घ्याव्यात, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी महिलांना दिला आहे... ...

"वहिनी तुम्हाला घरी सोडतो", महिलेला घरी सोडून केला बलात्कार - Marathi News | Sister-in-law leaves you at home rape left the woman at home in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"वहिनी तुम्हाला घरी सोडतो", महिलेला घरी सोडून केला बलात्कार

फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला ...

सासरच्या छळाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून दुय्यम वागणूक; वडीलांनाही शिवीगाळ - Marathi News | A woman who went to file a complaint tired of being harassed by her father-in-law was abused by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासरच्या छळाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून दुय्यम वागणूक; वडीलांनाही शिवीगाळ

उपोषणाचा इशारा देताच दाखल केला गुन्हा : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यातील प्रकार  ...

आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसूती; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Mother grandmother brought up the minor girl at home Shocking types in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसूती; पुण्यातील धक्कादायक प्रकार

नागरिकांच्या दक्षतेने उघडल्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला ...